#sangeetsamraat 113 Posts

Sangeet samrat grand finale [ behind the scenes ] rehersals ❤ #zeeyuva #sangeetsamraat #grandfinale
महाराष्ट्राला लाभला आहे, त्याचा पहिला #SangeetSamraat आणि या स्पर्धेत दंगल गर्ल्स आणि प्रथमेश मोरे यांनीही आपली मोहोर उमटवली... सर्व विजेत्यांचे #ZeeYuva कडून हार्दिक अभिनंदन...
महाराष्ट्राच्या पहिल्या ‘संगीत सम्राट’ च्या शोधाचा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे… या टप्प्यात अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांच्या भावना नक्की ऐका त्यांच्या शब्दात… पाहा #SangeetSamraat महाअंतिम सोहळा, ६ ऑगस्ट रोजी संध्या ७ वा. फक्त #ZeeYuva वर...
अभिनय आणि पर्ण आपल्या स्टाईलमध्ये सांगतायत, आता फक्त दोनच दिवस राहीले आहेत #SangeetSamraat च्या महाअंतिम सोहळ्याला... तुम्हीही पाहायला विसरू नका ६ ऑगस्ट रोजी संध्या. ७ वा. फक्त #ZeeYuva वर... @abhinay3 @parnapeace
संगीत सम्राटच्या संगीतमय प्रवासातले हे अंतिम ८ स्पर्धक निवडलेत आमच्या मान्यवर परीक्षकांनी. आता संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे की कोण होणार महाराष्ट्राचा पहिला संगीत सम्राट? बघा #SangeetSamraat महाअंतिम सोहळा ६ ऑगस्ट रोजी संध्या ७ वाजता फक्त #ZeeYuva वर...
प्रथमेश मोरे, अंशिका चोणकर, रविंद्र खोमणे, दंगल गर्ल्स, दर्शन-दुर्वांकर आणि सोलकढी बॅंड यांपैकी कोणते स्पर्धक जाणार महाअंतिम सोहळ्यात? तुमच्या आवडत्या स्पर्धकाला पाठींबा द्या खालील पोस्टवर कमेंट करून आणि पाहा, #SangeetSamraat आज रात्री ९ वा. फक्त #ZeeYuva वर...
नंदिनी-अंजली, सोहम-चैतन्य, इमोशन्स बॅन्ड, इशिता विश्वकर्मा, संगीत फॅक्टरी, मानस गोसावी, सुनिल पाटील या स्पर्धकांच्या सादरीकरणातून ठरणार कोण जाणार महाअंतिम सोहळ्यात... तुम्हीही तुमच्या आवडत्या स्पर्धकाला पाठींबा द्या खालील पोस्टवर कमेंट करून... #SangeetSamraat #ZeeYuva
#Zyuva #Sangeetsamraat # Journey # added9 #2k17
तरंग-ए-स्तान ग्रुप, प्रथमेश मोरे, रविंद्र खोमणे, अंशिका चोणकर, निकोलस ग्लॅडसन, प्रल्हादा बॅंड, सुनिल पाटील यांपैकी आजच्या #SangeetSamraat च्या मंचावर बेमिसाल १२ मध्ये कोण निवडून येणार ? तुम्हीही तुमच्या आवडत्या स्पर्धकाला पाठींबा द्या खालील पोस्टवर कमेंट करून... #ZeeYuva
सोहम-चैतन्य, ओमकार अग्निहोत्री, सांची इंगळे, महेश साळुंखे, संगीत फॅक्टरी, अॅडेड ९, सोलकढी हे स्पर्धक #SangeetSamraat च्या मंचावर आज आपली कला सादर करणार आहेत... तुम्हीही तुमच्या आवडत्या स्पर्धकाला पाठींबा द्या खालील पोस्टवर कमेंट करून... #ZeeYuva
#SangeetSamraat च्या बेमिसाल १२ स्पर्धकांपैकी आज हे स्पर्धक सादर करणार आपली बहारदार कला... तुम्हाला आवडणाऱ्या स्पर्धकांना पाठींबा द्या खालील पोस्टवर कमेंट करून... #ZeeYuva
इशिता विश्वकर्मा, मेगन, दर्शन-दुर्वांकर, दंगल गर्ल्स , मेलडीज आॅन माऊथ आॅर्गन आणि सुहास शिखरे या #SangeetSamraat च्या बेमिसाल १२ मधील स्पर्धकांना तुम्ही पाठिंबा द्या या पोस्टखाली कमेंट करून... #ZeeYuva
हेमंत उध्वरेषे, उमेश साळुंखे, अजय देहाडे, सांची इंगळे, निशा टेमकर तसंच निशेल-विजय-निषाद यांना #SangeetSamraat च्या मंचावर मिळाली आहे दुसरी संधी... तुम्हीही तुमच्या आवडत्या स्पर्धकाला पाठींबा द्या या पोस्टखाली कमेंट करून... #ZeeYuva